Parshuram Ghat चौपदरीकरणासाठी बंद करण्याचा विचार, ग्रामस्थांचा मात्र विरोध ABP Majha

Continues below advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातला मार्ग बंद करण्यास ग्रामस्थांनी विरोध केलाय. चौपदरीकरणासाठी डोंगर कटाईसह मातीच्या भरावाच्या कामासाठी घाटातील मार्ग बंद करण्याचा विचार सुरु आहे. यावर्षी उन्हाळ्यात आणि त्यानंतर पावसाळ्यातही परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि नोकरदारांना त्याचा फटका बसला होता. लोटे एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या कामगारांनाही त्याचा फटका बसतो. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यास नागरिकांनी विरोध दर्शवलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram