Ravindra Chavan Konkan Daura : रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी
Continues below advertisement
चला भाजपा बळकट करूया, कोकणात कमळ फुलवूया... अशी बॅनरबाजी रत्नागिरी शहरात रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आली आहे... भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने चव्हाण रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागर चा दौरा करणार आहेत... कोकणातल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने लक्ष केंद्रित केलं असून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावरती कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे... दरम्यान सध्या भाजपकडून सुरू असलेली तयारी पाहता चव्हाण आज तळागाळातील कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
Continues below advertisement