Ratnagiri Traffic: गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद, भंडारपुळे पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद

Ratnagiri Ganpatipule : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद. भांडरपुळे पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद. मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola