Ratnagiri Segal Bird : कोकणात दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर सिगल पक्षांचे थवे
Continues below advertisement
कोकणात दरवर्षी मोठ्या संख्येने सिगल पक्षांचे आगमन होत असतं समुद्रकिनारी शांत असलेल्या ठिकाणीच हे सीगल पक्षी किनाऱ्यावर समुद्राचा आनंद घेत असतात यावर्षी या पक्षांचा आगमन कोकणात दापोली तालुक्यात समुद्र किनाऱ्यावर झाल आहे. त्यामुळे कोकणात दिवाळीच्या सुट्टीत दाखल झालेल्या पर्यटकांसाठी सिगल पक्षांचे हे विलोभनीय दृश्य मोठा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
Continues below advertisement