Ratnagiri Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यात 11 मेपर्यंत मनाई आदेश लागू :ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यात 11 मेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय... रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेशकाढला... बारसूमधील रिफायनरी विरोधी आंदोलन आणि त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून हा आदेश काढलाय... या आदेशान्वये शारिरिक दुखापतीची हत्यारे वापण्यास बंदी करण्यात आलीय... तर मोर्चा मिरवणुका सभांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवनानगी आवश्यक आहे....