Barsu Refinery : बारसू रिफायनरीविरोधी आंदोलकांना राज्यातील दोन मंत्र्यांकडून धोका
Continues below advertisement
Barsu Refinery : बारसू रिफायनरीविरोधी आंदोलकांना राज्यातील दोन मंत्र्यांकडून धोका
बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. आणि त्यांना बारसूमधील वास्तव कथन केलं. आंदोलकांनी ऱिफायनरी का नको, यामागील कारणे त्यांनी शरद पवारांनी सांगितली. ऱिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.यावेळ जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. शरद पवारांनी रिफायनरी विरोधकांची भूमिका समजून घेतल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली.
Continues below advertisement
Tags :
Barsu Refinery