Ratnagiri : भास्कर जाधव की राजन साळवी? Uday Samant यांच्याविरोधात ठाकरेंकडून कुणाला संधी मिळणार?

Continues below advertisement

Ratnagiri : भास्कर जाधव की राजन साळवी? Uday Samant यांच्याविरोधात ठाकरेंकडून कुणाला संधी मिळणार?

मातोश्रीवर आज कोकणातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होतेय. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत आज चर्चा होणार आहे. उदय सामंत यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची, यावर आजच्या बैठकीत चर्चा होेणार आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र गुहागरचे आमदार भास्कर जाधव मतदारसंघातच आहेत. साळवी हजर राहणार, आणि जाधवांची दांडी यावरून ठाकरे गटात विविध तर्क-वितर्क लढवले जातायेत, असं कळतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram