Nagpur Party Dance : नागपुरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील डान्स ABP Majha

Continues below advertisement

Nagpur Party Dance : नागपुरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील डान्स ABP Majha

नागपूरच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये अश्लील नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. सौर ऊर्जा उपकरणे तयार करणाऱ्या एका कंपनीने पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये हा धक्कदायक प्रकार घडला आहे. पार्टी दरम्याने पार्टीत उपस्थित कर्मचारी अश्लील नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशाची उधळण करत होते. हे विडिओ पोलीसांपर्यंत पोहचल्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram