Ratnagiri Police Car Accident : रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात
रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, अपघातात १७ पोलीस जखमी, कशेळी बांध येथे पोलिसांच्या गाडीला अपघात, कशेळी बांध येथे पोलीस व्हॅन पलटी