Raj Thackeray यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट, एकाला मारहाण, रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील घटना
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मनसैनिकांनी एकाला मारहाण केलीय.. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये ही घटना घडलीय. मारहाण करण्यात आलेेला व्यक्ती ठाकरे गटाचा शिवसैनिक असल्याची माहिती मिळतेय.. फेसबुकवर राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप मनसैनिकांनी केलाय.