Ratnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
जयदीप मेढे
Updated at:
03 Aug 2024 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Narayan Rane : गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू, राणेंचा इशारा
भाजप नेते नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिलंय.. गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार असल्याचं राणे म्हणालेत.. मराठवाड्यात गेल्यावर जरांगे काय करतो ते बघू अशी टीकाही राणेंनी केलीय.. रत्नागिरीतल्या भाजपच्या बैठकीत राणे बोलत होते