ABP Majha Marathi News Headlines 6:30 AM TOP Headlines 04 August 2024

ABP Majha Marathi News Headlines 6:30 AM TOP Headlines 04 August 2024

पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत, नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज सोलापुरातून सुरुवात होणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. 

पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख पैसे घ्यायचे, जेलची हवा खाणाऱ्या सचिन वाझेचं फडणवीसांना पत्र, एएनआयच्या कॅमेऱ्यासमोर जयंत पाटलांच्या नावाचाही उल्लेख 

सचिन वाझेला कधीच भेटलो नाही, जयंत पाटलांची सचिन वाझेच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया तर वाझेचं बोलणं ही फडणवीसांची चाल, अनिल देशमुखांचा आरोप

20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज, सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना...

आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली, मनोज जरांगेंचं खळबळजनक विधान.. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी, काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola