Ratnagiri Accident :मुंबई- गोवा महामार्गावरील पुलावर नदीत कोसळलेल्या टँकरला काढण्यासाठी हालचाली सुरु


मुंबई- गोवा महामार्गावरील पुलावर नदीत कोसळलेल्या टँकरला काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. 3 क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त टँकरमधील गँस काढला जाणार आहे. गेल्या २३ तासांपासून महामार्ग ठप्पच आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola