Rantagiri : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीजजवळ रस्ता खचला
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीजजवळ रस्ता खचला, रस्ता खचल्यानं रात्री कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली.