ABP News

Bhoste Ghat Truck Accident : भोस्ते घाट तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

Continues below advertisement

Bhoste Ghat Truck Accident : भोस्ते घाट तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला.  खेड भोस्ते घाटातील उतारात मालवाहू ट्रक उलटला.  कोल्हापूरहून अलिबागच्या दिशेने जाताना अपघात झाला. तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात तीव्र उतारात ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना अपघातामुळे तांदळाचे देखील प्रचंड नुकसान झालंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram