
Ratnagiri Ganeshotsav 2023: रत्नागिरीच्या राजाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक
Continues below advertisement
Ratnagiri Ganeshotsav 2023: रत्नागिरीच्या राजाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक प्रत्येक कोकणी माणसाला आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे. रत्नागिरीत आज रत्नागिरीच्या राजाची मोठ्या उत्साहात आगमन मिरवणूक काढण्यात आली... ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर यावेळी मोठ्या संख्येने तरुणाईंसह रत्नागिरीकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले..
Continues below advertisement