Ratnagiri Special Report : पावसाळ्यात कोकणचं सौदर्य खुललं, दिपकाडी महोत्सवाचं आयोजन
Ratnagiri Special Report : वर्षा ऋतुमध्ये कोकणात जैवविविधतेनं, विविध जातींच्या फुलांनी बहरून नटलेले कोकणातील सडे पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. पण, सध्या वेगवेगळ्या प्रकारातील फुलांच्या संवर्धनाची सध्या गरज आहे. हिच बाब ओळखत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे कोकणात 'दिपकाडी महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते... पाहुयात यावरचा एक रिपोर्ट..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Special Report Ratnagiri Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv