Reverse Waterfall : नाणेघाटातले उलट धबधबे सगळीकडे प्रसिद्ध, रिव्हर्स वॉटरफॉल्सची सफर
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppReverse Waterfall : पावसाळा म्हटलं की अनेकांची धाव असते धबधब्याकडे असते.. आणि धबधबा म्हटलं की अनेकांची पावलं वळतात नाणेघाटाकडे.. नाणेघाटातले उलट धबधबे सगळीकडे प्रसिद्ध आहेत... आज या खास वृत्तात या रिव्हर्स वॉटरफॉल्सची सफर करुया