Ratnagiri Bhaskar Jadhav यांच्या घरावरील हल्ला प्रकरण,7 पथकांमार्फत तपास सुरु : ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यांचा तपास 7  पथकांमार्फत करण्यात येतोय. या संदर्भात संबंधितांचे सीडीआर मागवण्यात आलेत.. तसंच पाग परिसरातील पेट्रोल पंप आणि अन्य परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram