Ratnagiri Barsu Refinery : बारसू आंदोलनाची पक्की माहिती गृह विभागाला होती : सूत्र

बारसुमध्ये रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्याआधी आंदोलन होणार याची गृहविभागाकडे पक्की माहिती होती. एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती...  यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्यात आणि तसा आराखडा ही आखण्यात आला....आंदोलनात किती लोक उतरणार आंदोलनाचे स्वरूप कसे असणार यानुसार पोलिसांची किती कुमक लागणार याचे प्लनिंग करण्यात आले. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola