Ratnagiri : भाट्ये समुद्रात बुडाली बोट; बोटीवरील दोन जण बेपत्ता
रत्नागिरीच्या (Ratnagiri) भाट्ये समुद्र किनाऱ्याजवळ आज एक बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत दोन खलाशी बेपत्ता झाल्याचं समजतंय.