RSS च्या शस्त्रपुजनावरुन नागपूर पोलिसांना नोटीस; पोलिसांना शस्त्रांची माहिती देण्याचे निर्देश
RSS च्या विजयादश्मीच्या कार्यक्रमात होणाऱ्या शस्त्रपुजनावरुन सत्र न्यायालयाने नागपूर पोलिसांना (Nagpur Police) नोटीस बजावली आहे. पोलिसांना शस्त्रांची माहिती देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.