Ratnagiri 3D Planetarium : कोकणात आता अंतराळात घडणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेता येणार
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणवासियांना अंतराळातील गोष्टींचं गमक कळणार कोकणात आता अंतराळात घडणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तारांगणाचं उद्घाटन सोहळा तारांगणात येणाऱ्या प्रत्येकाला 3D शोचा अनुभव घेता येणार आहे.