Ramdas Kadam Slams Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना ठाकरे फक्त तीनदाच मंत्रालयात आले
शिंदे समर्थक रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त तीनदाच मंत्रालयात आले. त्यामुळे त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात यावी असा टोला त्यांनी लगावलाय.