Ramdas Kadam on Sanjay Raut: संजयजी शेपूट का घालताय? माजी मंत्री रामदास कदम यांचा सवाल

Continues below advertisement

Ramdas Kadam on Sanjay Raut : संजयजी शेपूट का घालताय? माजी मंत्री रामदास कदम यांचा सवाल संजयजी कर्नाटकात जायच्या भीतीने शेपूट का घालताय? माजी मंत्री रामदास कदम यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल मराठी माणूस पळपुटा आल्यासारखं वागू नका कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत घाबरले का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram