Ramdas Kadam on Aditya Thackeray : प्रदूषण महामंडळाचे 100 कोटी आदित्य ठाकरे यांनी घेतले
आदित्य ठाकरेंनी रत्नागिरीतील सभेतून बंडखोर आमदारांवर ५० खोक्यांवरून हल्लाबोल केला. यानंतर आता रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय. आदित्य ठाकरेंनी प्रदूषण महामंडळाचे १०० कोटी घेतले असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केलाय. या १०० कोटींचं काय झालं? याची चौकशी करा अशा, मागणीचं पत्र रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय.