Rajan Salvi ACB Enquiry : राजन साळवी यांना ACB ची मालमत्तेबाबत नोटीस,13 डिसेंबर रोजी होणार चौकशी
Continues below advertisement
राजन साळवी 13 डिसेंबर रोजी अलिबाग येथील ACB कार्यालयात हजर राहणार
राजन साळवी यांना ACB ची मालमत्तेबाबत नोटीस
एसीबीच्या नोटीसनंतर आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट सरसावला
शुक्रवारी लांजा तहसील कार्यालयावर काढला जाणार मोर्चा
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राहणार हजर
Continues below advertisement