Karnataka border dispute : महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका येथे पोलिसांचा बंदोबस्त
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे काल शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता... मात्र आज याच ठिकाणी मोजकेच पोलीस तैनात करण्यात आले आहेत... त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचं कोगनोळीच्या टोल नाक्यावरुन दिसून येतंय..