Nitesh Rane यांनी मारहाण केली, उमेदच्या देवगड व्यवस्थापकांचा आरोप : ABP Majha
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आपल्याला मारहाण केली आहे अशी तक्रार महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे उमेद देवगड व्यवस्थापक शिवाजी खरात यांनी केली आहे.