Kisan Railway बंद, शेतकऱ्यांचं नुकसान किसान रेल्वे पुन्हा कधी सुरु होणार? : ABP Majha
Continues below advertisement
४ महिन्यांपासून किसान रेल्वे बंद. कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद केलेली रेल्वे पुन्हा सुरु करण्याची मागणी. किसान रेल्वे बंद झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement