Nanar Refinery Special Report : रिफायनरीचा रखडलेला सर्व्हे पुन्हा होणार ABP Majha

Nanar Refinery Special Report : रिफायनरीचा रखडलेला सर्व्हे पुन्हा होणार ABP Majha

बातमी कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाची...कोकणातील रखडलेल्या रिफायनरीचा सर्व्हे पुन्हा एकदा केला जाणारे..यापुर्वीच्या सर्व्हे वेळी झालेला गोंधळ पाहता जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय. पण विरोधाची धार अद्यापही कायम आहे..रिफायनरी विरोधकांनी या सर्व्हेला विरोध करण्यासाठी जय्यत तयारी केलीये. पाहूया त्यावरचाच हा रिपोर्ट...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola