Maharashtra Weather Update :कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा , कमाल तापमानात वाढ होणार : ABP Majha
Continues below advertisement
आज आणि उद्या कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात उष्णतेची लाट
कमाल तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज
Continues below advertisement