Maharashtra Coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड कक्ष, जेएन 1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अलर्ट
Continues below advertisement
Maharashtra Coronavirus : जेएन 1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्टवर , सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोव्हिड कक्ष सुरू
कोरोनाच्या जेएन १ व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आहे...केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने बैठक घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क झालंय..जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली.. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा ओघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतो... याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे...जिल्ह्यात कोव्हिड कक्ष सुरु करण्यात आलेत.. दिवसाला १०० कोरोना चाचण्या करता येतील असं नियोेजन करण्यात आलंय..
Continues below advertisement