APJ Abdul Kalam Birth Anniversary : एका शिक्षकानं सुरु केला फिरता वाचनकट्टा Lanja Ratnagiri
Continues below advertisement
भारताचे लाडके मिसाईल मॅन अशी ओळख असलेले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे. हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. अब्दुल कलाम यांच्या जयंती आणि वाचन दिवसानिमित्त कोकणातील प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीकांत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वीच वाचन कट्टा सुरू केला. ज्या ठिकाणी वाचनासाठी वृत्तपत्र देखील मिळत नाही. अशा गावच्या लोकांना थेट वाचनाची आवड त्यांनी लावली आहे. एका शिक्षकानं सुरु केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय....
Continues below advertisement