KonkanKanya Express Delayed : इंजिनात बिघाड, मडगाव - मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस वीर स्टेशनवर रखडली
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
25 Nov 2022 07:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमडगाव- मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस वीर स्टेशनवर रखडली. इंजिनात बिघाड झाल्याने ट्रेनचा खोळंबा, मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल. कोकण रेल्वेची वाहतूक उशिराने