Ratnagiri कोकणात चाकरमान्यांच्या नियोजनासाठी STआगारात शिक्षकांना ड्युटी,शिक्षक केसरकरांच्या भेटीला
Continues below advertisement
जनगणनेपासून मतदानापर्यंत कामं लावल्यानं प्राथमिक शिक्षक नेहमीच आक्षेप घेतात. आता राजापूरातल्या काही शिक्षकांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचं नियोजन करण्यासाठी एसटी आगारात ड्युटी देण्यात आलीय.
Continues below advertisement