Kirit Somaiya On Anil Parab : गदा आणि हातोडा घेवून ट्विन रिसॉर्ट दिवाळी पर्यंत जमीनदोस्त करणार
भिवंडीत गणेशाच्या चरणी असणारी गदा उंचावून ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचारावर उगारण्याचा संकल्प भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. .एका हातात गदा आणि एक हातात हातोडा घेवून अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट दिवाळी पर्यंत जमीनदोस्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे .
भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात अयोध्या इथल्या प्रस्तावित श्री राम मंदिराचा भव्य खावा उभारण्यात आला आहे.देखाव्याच्या उद्घाटन किरीट सोमय्या यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय. यावेळी त्यांनी हा संकल्प केलाय...