Journalist Warise Attack Case : वारिसेंवर हल्ला करणारा आरोपी पंढरीनाथ आंबेरकर रुग्णालयात दाखल

Continues below advertisement

Journalist Warise Attack Case : वारिसेंवर हल्ला करणारा आरोपी पंढरीनाथ आंबेरकर रुग्णालयात दाखल

रत्नागिरी : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर हल्ला करणारा पंढरीनाथ आंबेरकर जिल्हा रुग्णालयात दाखल. छातीत दुखत असल्याने केलं रुग्णालयात दाखल - पोलीस. सध्या पंढरीनाथ आंबेरकर यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram