Ayodhya Ram Mandir : 15 वर्षांपासून रामायणाचा अभ्यास करणारे फॉरेनर अयोध्येत

Continues below advertisement

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची उत्सुकता फक्त देशातीलच रामभक्तांना नव्हे  तर परदेशातील रामभक्तांनाही आहे. हाँगकाँगमधील जोसेफ आणि क्रिस्टी राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत पोहचलेत. विशेष म्हणजे जोसेफ हा एक राम भक्त जो मागील १५ वर्षांपासून रामायणाचा अभ्यास करत आहे. आणि भारतात येऊन प्रभू श्री रामावर पीएचडी करत आहे. या दोघांनी आपल्या रामभक्तीचं वर्णन एबीपी माझावर केलंय, पाहुयात...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram