Ratnagiri : कोकणात तेलाच्या साठ्याचाही शोध सुरु, कोकणातल्या समुद्रात याबाबत सर्व्हे सुरु
abp majha web team
Updated at:
08 Feb 2023 08:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्गसौंदर्याचा भरभरून साठा असणाऱ्या आपल्या कोकणात आता तेलाच्या साठ्याचाही शोध सुरु आहे, ओनएनजीसीकडून कोकणातल्या समुद्रात याबाबत सर्व्हे सुरु करण्यात आला आहे, मागच्या महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीपासून हा सर्व्हे सुरु करण्यात आला होता.. हाच सर्व्हे या महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे, याचसंदर्भात मत्स्य विभागाने मासेमारांना सर्व्हे सुरु असलेल्या भागात न जाण्याचं आवाहन केलेलं आहे...