Eknath Shinde Khed : उद्धव ठाकरेंच्या सभेला सभेनं उत्तर? एकनाथ शिंदे करणार खेडमध्ये शक्तिप्रदर्शन

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रत्यु्तर देण्यासाठी 19 मार्चला मुख्यमंत्र्यांची खेडमधील गोळीबार मैदानावर सभा, सभेची तयारी, नियोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रामदास कदम चिपळूणमध्ये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram