Ratnagiri Temple:रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू,भाविकांना सूचना देणारे फलक
रत्नागिरी जिल्ह्यातल्या ५० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिरांमध्ये प्रवेश करताना कपड्यांसंदर्भातले काही नियम भाविकांना पाळावे लागणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध ऑडिओ येथील महाकाली आणि कशेडी येथील कणकादित्य मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत भाविकांना सूचना देणारे फलक आता या मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत...