Dapoli Resort Case : अनिल परबांसह तिघांविरोधात समन्स काढा, न्यायालयाचे आदेश
अनिल परबांसह तिघांविरोधात समन्स काढा, न्यायालयाचे आदेश, वादग्रस्त रिसॉर्ट प्रकरणी परबांसह तिघांना पोलीस समन्स बजावणार, पर्यावरण विभागानं दाखल केलेल्या खटल्यावर दापोली न्यायालयात सुनावणी