Ratnagiri Alphanso Mango Production : मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्यांचं उत्पादन कमी

Continues below advertisement

जगाच्या बाजारपेठेत हापूसला मोठी मागणी आहे. मात्र यंदा हापूस आंबा मागील 20 वर्षांच्या तुलनेत कमी तयार झालाय.. त्यात आता वाढत्या उष्णतेचा फटका हापूस आंब्याला बसतोय... त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलंय.. तसंच थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढलाय.. मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या करून देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदील झालाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram