Chiplun Floods : कोळकेवाडी धरणामुळे चिपळूणला महापूराचा धोका, अभ्यासासाठी आज करणार पाण्याचा विसर्ग
2021 ला चिपळूणमध्ये पुराने हाहाकार घातला होता..यासाठी कोळकेवाडी धरणातून सोडलेलं पाणी चिपळूणच्या पुरासाठी जबाबदार असल्याचं मानलं जातंय..याच गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आज कोळकेवाडी धरणातून 2 हजार क्यूसेक वेगाने पाणी सांडव्याद्वारे सोडले जाणार आहे.