Maharashtra Assemblye : मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा मुद्द्यावरुन भास्कर जाधव आक्रमक
Continues below advertisement
Maharashtra Assemblye : इकडे मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा मुद्दाही आज सभागृहात चांगलाच गाजला... शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महामार्गाचा विषय सभागृहात मांडला आणि कोकणातले सर्वच आमदारांनी त्यांची री ओढली.. अखेर या महामार्गाचं काम २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलंय.
Continues below advertisement