Chiplun Chinchnaka Rain : चिपळूणमध्ये पावसाचं थैमान, नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यास सुरुवात

Chiplun Chinchnaka Rain : चिपळूणमध्ये पावसाचं थैमान, नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यास सुरुवात 

चिपळूणच्या चिंचनाका परिसरात पाणी साचले. चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम सज्ज. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola