Chiplun Bus Stand : अपुऱ्या बसेसमुळे कोकणवासीय संतत्प, मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

Chiplun Bus Stand : अपुऱ्या बसेसमुळे कोकणवासीय संतत्प, मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन शनिवारी झालं.. त्यानंतर कोकणातून मुंबईकडे परतण्य़ासाठी लोकांची चांगलीच लगबग सुरू आहे. ट्रेन, एसटी आणि खासगी वाहनांनी हजारोंच्या संख्येनं लोक मुंबई-पुण्यात परतत आहेत. चिपळूण बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. चिपळूण बस स्थानकावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola