Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबीयांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर. 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसबीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन साळवी कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल.
Continues below advertisement