Bhaskar Jadhav : भाजपकडून मुंबईत दंगल घडवण्याचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून मुंबईत दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा प्लॅन असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.